Headlines

Entertainment News: एक्स वाईफ, होणारा जावई व लेकीसह आमिर खान झाला स्पॉट

[ad_1] Aamir Khan Ira Khan Rina Dutta Nupur Shikhare at an Event: आमिर खानची मुलगी आयरा खान लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. नुपूर शिखरे या फिटनेस ट्रेनरसह ती रिलेशनशिपमध्ये आहे. त्या दोघांची समाजमाध्यमांवर बरीच चर्चा रंगलेली असते. आमिर खान आपल्या पुर्वाश्रमीच्या पत्नीसह एका कार्यक्रमादरम्यान दिसला आहे. यावेळी मुलगी आयरा खान आणि होणारा जावई नुपूर शिखरे हे दोघंही…

Read More