Headlines

विश्वासाच्या माणसांनीच…. आमिरच्या मुलीसोबत जे घडायचं नव्हतं ते घडलं आणि…

[ad_1] मुंबई : बॉलिवूडमधील काही दमदार अभिनेत्यांपैकी एक म्हणजे अभिनेता आमिर खान. आमिरच्या नावावरच चित्रपट यशस्वी होतात, असं म्हटलं तर त्यामध्ये काही वावगं ठरणार नाही. पण, तुम्हाला माहितीये का रुपेरी पडद्यावर आमिरचं आयुष्य जितकं सुरेख वाटतं, तितकीच गुंतागुंत त्याच्या खऱ्या आयुष्यात आहे. (aamir khan daughter) वैवाहिक आयुष्यात असणाऱ्या काही अडचणींमुळेही आमिरच्या नावाच्या बऱ्याच चर्चा झाल्या….

Read More