Headlines

Porn पाहण्यापासून, पहिल्यांदा Sex करण्यापर्यंत; जरा ‘जास्तच’ थेट बोलली आलिया

[ad_1] मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या नव्या जोमाच्या कलाकारांचे दिवस आहेत. म्हणजे 90 च्या दशकात आघाडीवर असणाऱ्या कलाकारांची पुढची पिढीस अर्थात त्यांची मुलंबाळं आता या झगमगणाऱ्या दुनियेत पदार्पण करताना दिसत आहेत. काहींनी याची सुरुवातही केली आहे, तर काहीजण मात्र अद्यापही ‘फर्स्ट ब्रेक’ मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.  सेलिब्रिटी किड्सचा उल्लेख केल्यानंतर काही नावं आपोआपच तोंडावर येतात. त्यातचंच एक…

Read More