Headlines

‘अनुपमा’ एका एपिसोडसाठी घेते ‘इतकं’ मानधन; तीन महिन्यांचा खर्च भागूनही उरेल एवढा मोठा आकडा….

[ad_1] Anupama Fees: अनुमपा ही मालिका सध्या सगळीकडे प्रचंड लोकप्रिय आहे. या मालिकेतील अनुपमा हे पात्र प्रेक्षकांच्या तसेच खासकरून महिला वर्गाच्या पसंतीस उतरले आहे. अनुमपा ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री रूपा गांगूलाही या मालिकेमुळे साराभाई VS साराभाई या मालिकेनंतर प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे.  स्टार प्रवाहावरील आई कुठे काय करते या मालिकेचा हा हिंदी रिमेक आहे. या…

Read More