Headlines

“हीच ती वेळ” म्हणत आदित्य ठाकरेंनी युवासैनिकांना केलं आवाहन, म्हणाले… | Shivsena leader aaditya thackeray tweet on flood situation in maharashtra appeal to yuvasainik rmm 97

[ad_1] मागील काही दिवसांत महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळला आहे. परिणामी नद्या दुथडी भरून वाहत असून बहुतांशी ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केला असून पूरस्थितीचा आढावा घेतला आहे. असं असलं तरी शिंदे-फडणवीस सरकारकडून पुरग्रस्तांना अद्याप कोणतीही मदत मिळाली नसल्याचा आरोप विरोधी…

Read More