Headlines

“मुख्यमंत्री प्रश्नांपासून पळ काढणारे”, ट्वीटर पोलनंतर आदित्य ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका; म्हणाले, “जनतेलाही…” | aaditya thackeray attacks eknath shinde over twitter poll ssa 97

[ad_1] वेदान्त-फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क, सॅफ्रन, टाटा एअरबस असे काही प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले आहेत. यातील काही प्रकल्प गुजरातला गेल्याने विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांची पिसे काढली जात आहेत. तर, हे सर्व प्रकल्प ठाकरे सरकारच्या काळातच गुजरातला गेल्याचा दावा शिंदे-भाजपा सरकारमधील नेत्यांकडून होत आहे. यातच शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) आमदार आदित्य ठाकरे राज्यातील गुंतवणुकीवरून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी समोरासमोर…

Read More