Headlines

aaditya thackeray slams eknath shinde government on z security breach

[ad_1] शिवसेना नेते आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे सध्या रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. राज्याचे विद्यमान उद्योगमंत्री उदय सामंत यांचा हा मतदारसंघ असून सध्या वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्पावरून या दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच आज रत्नागिरी दौऱ्यावर आदित्य ठाकरे दाखल झाल्यानंतर त्यांच्या सुरक्षेच्या बाबतीत मोठा हलगर्जीपणा झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. कारण आदित्य ठाकरेंच्या झेड सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक तर हजर…

Read More

aaditya thackeray targets devendra fadnavis eknath shinde group mla

[ad_1] शिवसेना आमदार आदित्य ठाकरे सध्या रत्नागिरी दौऱ्यावर असून यादरम्यान शिवसेनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलताना त्यांनी सत्ताधाऱ्यांवर परखड शब्दांमध्ये टीकास्र सोडलं आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करतानाच त्यांनी शिंदे गटावर पुन्हा एकदा गद्दारी केल्याची टीका केली आहे. मात्र, त्याचवेळी आदित्य ठाकरेंनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही तोंडसुख घेतलं आहे….

Read More