Headlines

Aadhar Card Loan: आता लोन घेण्यासाठी बँकांच्या मागे धावावे लागणार नाही, फक्त २ मिनिटात मिळेल लोन

[ad_1] नवी दिल्लीःआधार कार्ड हे डॉक्यूमेंट आता अनेक कामांसाठी आवश्यक झाले आहे. प्रवासात असो की, सरकारी किंवा खासगी कामांसाठी आधार कार्डची आवश्यकता प्रत्येक ठिकाणी आहे. आधार कार्ड शिवाय तुमची अनेक कामं खोळंबली जाऊ शकतात. तुम्हाला पर्सनल लोन मिळवण्यासाठी पत्ता आणि आयडेंटिटी पुरावा द्यावा लागतो. परंतु, आता आधार कार्ड द्वारे तुम्हाला पर्सनल लोन मिळू शकते. आता…

Read More