Headlines

ए.आर. रेहमानने या कारणासाठी हिंदू धर्म सोडून स्विकारला इस्लाम धर्म

[ad_1] मुंबई : जागतिक संगीत विश्वात आपल्या नावाचा ठसा उमटवणाऱ्या संगीतकार ए.आर. रेहमान उद्या आपला ५६ वा वाढदिवस साजरा करत आहे. मात्र आत्तापासूनच त्यांच्यावर सर्व क्षेत्रांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.  १९९२ सालापासून त्यांनी आपल्या संगीत कारकिर्दीला सुरुवात करत विविधभाषी चित्रपटांमध्ये आपल्या संगीताची जादू केली. पाश्चात्त्य आणि भारतीय संगीताचा सुरेख असा मेळ साधत नवी धुन तयार…

Read More