Headlines

Cannes Film Festival मधील एकमेव भारतीय ज्यूरी मिनाक्षी शेडे आहेत तरी कोण?

[ad_1] Who is Meenakshi Shedde: कान्स चित्रपट महोत्सवाला दोन दिवसांपुर्वी सुरूवात झाली आहे. यावेळी भारतीय सेलिब्रेटींनीही कान्स चित्रपट महोत्सवाला (Indian Celebrity at Cannes 2023) हजेरी लावली आहे. सारा अली खान, ईशा गुप्ता, मृणाल ठाकूर यांनी यावेळी कान्स चित्रपट महोत्सवात (Sara Ali Khan at Cannes) हजेरी लावली होती. त्याचबरोबर ऐश्वर्या राय बच्चनही काल कान्स महोत्सवासाठी आपली…

Read More

Cannes Film Festival च्या रेड कार्पेटवर अवतरणार मराठमोळी अभिनेत्री…

[ad_1] Actress Mrunal Thakur Will Attend Cannes Film Festival 2023: ‘कान्स फिल्म फेस्टिवल 2023’ आजपासून सुरू होतो आहे. यावेळी जगभरातील मान्यवर चित्रपट कलाकार आणि दिग्गज मंडळी या सोहळ्याला उपस्थिती दर्शवणार आहेत. आजवर अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनीही कान्स फिल्म फेस्टिवलला (Bollywood Celebrity at Cannes) हजेरी लावली आहे. प्रियांका चोप्रा, ऐश्वर्या रॉय बच्चन, आलिया भट्ट, दिपिका पादूकोण, हिना खान…

Read More