![Video : ब्रिटिश संसदेसमोर विवेक ओबेरॉयने फडकावला तिरंगा; म्हणाला, “एक काळ होता जेव्हा आपण…”](https://absnewsmarathi.com/wp-content/uploads/https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/08/15/515273-vivek-oberoi-celebrates-75th-independence-day-in-britain.jpg)
Video : ब्रिटिश संसदेसमोर विवेक ओबेरॉयने फडकावला तिरंगा; म्हणाला, “एक काळ होता जेव्हा आपण…”
[ad_1] Independence Day 2022 : देशाचा 75 वा स्वातंत्र्य दिन (75th Independence Day) भारतासह जगभरातही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. देशातील प्रत्येकाने 75 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या थाटामाटात साजरा केला आहे. प्रत्येकाने आपापल्या शैलीत स्वातंत्र्याचा अमृतोत्सव साजरा केला आहे. बॉलीवूड कलाकारांसह क्रिकेटपटूंनीही स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला आहे. पण या स्वातंत्र्यदिनानिमित्त अभिनेता विवेक ओबेरॉय (Vivek…