Headlines

रवी राणांचे आरती सिंग यांच्यावर गंभीर आरोप; चार पोलिसांच्या आत्महत्येसंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले…| 4 police commits suicide tortured by Police Commissioner Aarti Singh serious allegations by MLA Ravi Rana rmm 97

[ad_1] अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी कथित लव्ह जिहाद प्रकरणावरून पोलीस ठाण्यात गोंधळ घातल्यानंतर, आता अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंग आणि राणा दाम्पत्यामध्ये वाद वाढत चालला आहे. पोलीस अधिकाऱ्यांशी हुज्जत घातल्याप्रकरणी नवनीत राणा यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी काही संघटनांनी केली आहे. याबाबतची निवेदनं पोलीस आयुक्त आरती सिंग यांच्याकडे देण्यात आली आहेत. या…

Read More