Headlines

गुड न्यूज! फक्त 580 रुपयात करा 1000 किमी पर्यंत प्रवास; जाणून घ्या या इलेक्ट्रिक SUV चे फीचर्स

[ad_1] मुंबई : सध्या देशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे लोकांचा खर्च वाढला आहे. इंधनाचा खर्च टाळण्यासाठी लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहनांचा सध्या वापर कमी आहे. इलेक्ट्रिक वाहने थोडी महाग असली तरी. पण त्याचा सौदा खूप फायदेशीर आहे. अशाच एका इलेक्ट्रिक कारबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत….

Read More