शनी गोचर 2022 : या 2 राशींना करावा लागणार शनी प्रकोपाचा सामना! जाणून घ्या कोणत्या आहेत त्या राशी
[ad_1] मुंबई : शनीने 29 एप्रिल 2022 रोजी कुंभ राशीत प्रवेश केला. शनीच्या या संक्रमणाचा सर्व 12 राशींवर प्रभाव पडणार आहे. या संक्रमणामुळे काही राशींना दिलासा मिळणार आहे तर काहींना हे संक्रमण त्रासदायक ठरणार आहे. कुंभ राशीत शनीच्या प्रवेशाने मीन राशीत साडे साती सुरू झाली आहे. तर, धनु राशीची साडे साती संपली आहे. पण, आणखी…