Headlines

‘या’ २ राशींच्या लोकांवर बुध देवाची विशेष कृपा, मिळणार सर्व सुख-सुविधा

[ad_1] मुंबई : ज्योतिष शास्त्रात ९ ग्रहांचा उल्लेख केला आहे. हे सर्व ग्रह माणसाच्या जीवनावर प्रभाव टाकतात. बुध ग्रह हा वाणी, बुद्धिमत्ता आणि व्यवसायाचा कारक मानला जातो. बुधाच्‍या कृपेने व्‍यवसाय आणि वाणीशी संबंधित कामात भरपूर यश मिळेल. अशा परिस्थितीत कोणत्या दोन राशींवर बुध ग्रहाची विशेष कृपा आहे हे आपण पाहणार आहोत. मिथुन आणि कन्या राशीचा…

Read More