Headlines

“अबे… आपल्या एवढा श्रीमंत तर अंबानी पण नाय आपल्या घरात पैशाची…”; जाहीर भाषणात अमोल मिटकरींचं वक्तव्य | Amol Mitkari Says I have 2 bags of coins at my home i am richer than ambani scsg 91

[ad_1] आपल्या वक्तव्यांमुळे सातत्याने चर्चेत असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांच्या घरामध्ये एक रुपयाच्या नाण्यांनी भरलेली दोन पोती असल्याचा खुलासा केलाय. ही पोती त्यांच्या घरामध्ये का आहेत यामागील कारणाचाही त्यांनी खुलासा केला. मात्र त्याचबरोबर ते या पोत्यांच्या जीवावर अनेकांना आपण अंबानींपेक्षाही श्रीमंत असल्याचं सांगत फिरतात असंही उहासात्मक भाष्य करताना मिटकरींनी म्हटलंय. नक्की वाचा…

Read More