Headlines

Horoscope Today 16 June : प्रत्येक कामात मिळेल यश, पाहा आज कोणाला मिळणार चांगल्या पगाराची नोकरी

[ad_1] Horoscope Today 16 June : गुरुवारचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, पाहा काय सांगतंय आजचं राशीभविष्य.  मेष- एखादी शुभवार्ता तुम्हाला कळेल. रागावर ताबा ठेवा. तिखट तेलकट पदार्थ टाळा. रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका.  वृषभ – कुटुंबीयांसमवेत एखाद्या नव्या गोष्टीचा अनुभव घेण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. अडकलेली कामं मार्गी लागणार आहेत.  मिथुन- सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत…

Read More