Headlines

बारावीचा निकाल आता लवकरच; विद्यार्थ्यांनो जाणून घ्या बैठक क्रमांक मिळवायची प्रक्रिया!

दहावीचा निकाल लागल्यानंतर आता बारावीचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून आहे. 📄महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी परीक्षा 2021 साठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे बैठक क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात निकाल घोषित होण्याची शक्यता आहे. ℹ️ मंडळाकडून सांगण्यात आलं आहे की, आयोजित करण्यात…

Read More