मुलांसोबत Brahmastra सिनेमा पाहणं हृतिकला पडलं महागात, चाहत्याच्या अशा कृत्यामुळे भडकला अभिनेता
[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. हृतिक हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. नुकताच त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कधी चाहत्यांचे पाय धरणारा हृतिक चाहत्यावर संतापल्याचे दिसत आहे. हृतिकचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर Sneh Zala नं…