Headlines

VIDEO : ‘मी Aishwarya ला मारलं असतं तर ती जिवंत नसती’; मारहाणीच्या आरोपावर Salman Khan सोडलेलं मौन

[ad_1] Salman Khan On Aishwarya Rai : बॉलिवूडमधील सर्वात गाजलेली लव्ह स्टोरी आहे बिग बी अमिताभ बच्चन आणि रेखा यांची…त्यानंतर दुसरी प्रेम कहाणी आहे ती अमिताभ बच्चन यांची सून ऐश्वर्या राय आणि सलमान खानची…या प्रेमकहाणीची आजही चर्चा होताना दिसते. खरं तर त्यांचं प्रेम अपूर्ण राहिलं. ऐश्वर्या राय हिने अमिताभ बच्चन यांच्या मुलगा आणि अभिनेता अभिषेक…

Read More

‘त्या’ व्हिडीओवरुन सोनम कपूरच्या सासरी खळबळ; Youtuber ला कायदेशीर नोटीस; नेमकं त्यात असं काय?

[ad_1] बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा पती आनंद अहुजा यांनी व्हिडीओतून रोस्ट करणाऱ्या एका युट्यूबरला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. युट्बूरने सोनम कपूर, आनंद अहुजा आणि तिच्या ब्रँडच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचण्याचा प्रयत्न केल्याचा त्यांचा आरोप आहे. हा ब्रँड उभा करण्यासाठी आम्ही फार मेहनत घेतली असल्याचाही उल्लेख त्यांनी केला आहे. रागिनी असं या या युट्यूबरचं नाव…

Read More

Inside Videos : जयमालासाठी रॉयल एन्ट्री, Umbrella डान्स आणि Raghav Chadha ला किस करताना दिसली Parineeti Chopra

[ad_1] Parineeti-Raghav Wedding Inside Videos : परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचं लग्न उदयपूरमधील हॉटेल लीला पॅलेसमध्ये पंजाबी रितीरिवाजांनुसार पार पडले. या दोघांचे लग्नसोबतचे सर्व फंक्शन्स अतिशय खाजगीत केले. 24 सप्टेंबरला लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी 25 सप्टेंबरला त्यांनी सोशल मीडियावर या लग्न सोहळ्याचे काही खास क्षण सोशल मीडियावर शेअर केले. पण हे लग्न कसं झालं,…

Read More

Shocking!!! सिनेसृष्टीला बाय बाय? करीना कपूर खानची निवृत्तीबाबत मोठी घोषणा

[ad_1] Kareena Kapoor Khan Retirement : बॉलिवूडची बेबो करीना कपूर खानने चित्रपटसृष्टीमध्ये मोठा टप्पा पार केला आहे. या काळात तिने अनेक प्रकारची पात्रे अतिशय सुंदरपणे परदावर मांडली. करीना गेल्या 22 वर्षांपासून बॉलिवूड इंडस्ट्रीवर राज्य करत आहे असं म्हणं वावग ठरणार नाही. तिन अनेक हिट चित्रपट दिले आहेत. दोन मुलांची आई असून तिने अभिनयाला कधीही मागे…

Read More