ex mp subhash Wankhede criticized Navneet rana on uddhav thackrey comment rno news
[ad_1] “तू ठाकरे है तो मैं भी राणा हूं” असे म्हणत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंवर एकेरी शब्दात टीका केली होती. या टीकेवर हिंगोली लोकसभेचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी पलटवार केला आहे. “उद्धव ठाकरेंना एकेरी भाषेत बोलण्याची नवनीत राणा यांची लायकी नाही. शिवसेनेच्या नादाला लागल्यास आगामी २०२४ मधील निवडणुकीत आम्ही…