Supari Benefits : इवल्याश्या सुपारीने व्हा लखपती; पाहा कसा करावा तिचा योग्य वापर
[ad_1] Supari Benefits : सुपारी…. ही लहानशी सुपारी, जी मोठ्या सामानामध्ये अनेकदा दृष्टीसही पडत नाही ती किती फायद्याची आहे तुम्हाला माहितीये? म्हणजे मुखवासामध्ये सुपारीचा वापर होण्यापलीकडे ती पुजाविधीमध्ये वापरली जाते इतकीच आपल्याला तिच्याविषयी असणारी माहिती. पण, त्यापलीकडे जाऊन तिचे काही थक्क करणारे गुणही आहेत ज्याविषयी जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. ज्योतिषविद्येमध्ये (Astrology) सुपारीचे (Supari) असे…