Headlines

Hritik Roshan वर सबाची जादू; प्रेमापोटी काय काय करतोय पाहिलं का? Viral Photo व्यवस्थित पाहा

[ad_1] Saba Azad and Hrithik Roshan : वैवाहिक नात्यातून विभक्त झाल्यानंतर अनेक वर्षांनी अभिनेता हृतिक रोशन याला प्रेमाचं, हक्काचं माणूस भेटलं. हे हक्काचं माणूस म्हणजे, अभिनेत्री, गायिका सबा आझाद. सुरुवातीला गुलदस्त्यात असणारं हृतिक आणि सबाचं नातं आता सर्वज्ञात झालं आहे. बी टाऊनमध्ये आयोजित केले जाणारे कार्यक्रम म्हणू नका किंवा मग घरच्या घरी एखादं गेट टुगेदर…

Read More