Headlines

ऊसदराबाबत शेतकरी संघटनांची पायी दिंडी; यशवंतराव चव्हाणांच्या समाधीला घातले साकडे

[ad_1] कराड : उसाला प्रतिटन साडेतीन हजार रुपयांप्रमाणे पहिली उचल देण्याची सुबुद्धी साखर कारखानदारांना द्यावी असे साकडे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीवर शेतकरी संघटनांच्यावतीने नतमस्तक होऊन घालण्यात आले.कोपर्डे हवेली येथील सिद्धनाथाचे दर्शन घेऊन उसदरासाठी निघालेली टाळ-मृदुंगाच्या गजरातील पायी दिंडी कराडच्या प्रीतिसंगमावर विसावली. येथील माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीवर उस आणि फुले वाहून शेतकरी व सामाजिक…

Read More

“भाजपाकडून अफझलखानाला हिरो बनवण्याचा प्रयत्न”, कबरीवरून काँग्रेस प्रवक्त्याची टीका; म्हणाले, “अनधिकृत बांधकामं पाडायलाच हवीत पण…”Congress leader Raju Waghmare criticized BJP after illegal construction near Afzal khan memorial is being demolished at Pratapgarh

[ad_1] साताऱ्यातील किल्ले प्रतापगडावर असलेल्या अफझलखानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकाम हटवण्यास सकाळपासून सुरूवात झाली आहे. या कबरीवरून काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांनी भाजपावर सडकून टीका केली आहे. “अफझलखानाला हिरो बनवण्याचा प्रयत्न भाजपा आणि त्यांचे सहकारी पक्ष करत असतात. त्यातलाच हा एक प्रकार आहे” असं वाघमारे यांनी म्हटलं आहे. “अफझलखानाचं नाव घेत धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा हा…

Read More

वनविभागाच्या गरोदर महिला कर्मचाऱ्याला माजी सरंचपकडून मारहाण

मुंबई : महाराष्ट्रात एका वनविभागाच्या गर्भवती  महिला  कर्मचाऱ्याला  निर्घृणपणे बेदम मारहाण करण्यात आली. ही वेदनादायक घटना राज्यातील सातारा जिल्ह्यातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचा परिसरातील माजी सरपंच आणि त्यांच्या पत्नीसोबत मजुराच्या संदर्भात वाद झाला होता. त्यानंतर माजी सरपंच आणि त्यांच्या पत्नीने महिला आणि तिच्या पतीला बेदम मारहाण केली. या घटनेशी संबंधित एक व्हिडिओही खूप व्हायरल…

Read More