Headlines

बच्चन कुटुंबाला धक्का; प्रसिद्ध डायरेक्टरचा Aishwarya Rai वर गंभीर आरोप!

[ad_1] Sajid Khan Comment On Aishwarya Rai Bachchan : बॉलिवूड चित्रपट निर्माता साजिद खान (Sajid Khan) हा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. साजिदवर अनेक महिलांनी #MeToo चे आरोप केले होते. या वेळी अभिनेत्रींनी त्यांच्यासोबत साजिदची कशी वागणूक होती हे सांगितले. शिवाय त्यानं कशा प्रकारे त्यांच्यासोबत गैरवर्तन केलं हे त्या महिलांनी सांगितले….

Read More