Headlines

‘…तर तुमच्याविरोधात तक्रार दाखल करायला सांगेन,’ पत्रकारांच्या प्रश्नाचे उत्तर देताना नारायण राणे भडकले; नेमकं काय घडलं?| narayan rane gets angry over journalist questions on sada sarvankar

[ad_1] शनिवारी (१० सप्टेंबर) मुंबईत शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांमध्ये वाद झाला. या प्रकरणानंतर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी दादर पोलीस ठाण्यासमोर गोळीबार केल्याचा आरोप केला जातोय. याच आरोपांना घेऊन शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थक गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. दरम्यान, या प्रकरणानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सरवणकर यांची…

Read More