Headlines

Sanjay raut saamna rokhthok column ED probe

[ad_1] पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी ईडीच्या कोठडीत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे. शिवसेनेच्या ‘सामना’ या मुखपत्रातील ‘रोखठोक’ या सदरात ईडी कोठडीत असलेल्या संजय राऊत यांचा लेख छापून आला होता. या लेखाची आता ईडीकडून चौकशी करण्यात येणार आहे. न्यायालयाची परवानगी असल्याशिवाय राऊत कोठडीतून लेख लिहू शकत नाहीत. राऊतांनी अशाप्रकारची कुठलीही परवानगी घेतली…

Read More

“उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्रिपदी बसवू” संजय राऊतांचे बंधू सुनिल राऊतांचे विधान | uddhav thackeray will be chief minister once again said sunil raut brother of sanjay raut

[ad_1] एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना पक्षामध्ये दोन गट पडले आहेत. एकीकडे शिवसेना पक्षावरील वर्चस्वावरून संघर्ष सुरू असताना दुसरीकडे शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर यांच्याविरोधात ईडीने कारवाई केली आहे. राऊत सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. असे असताना संजय राऊत यांचे बंधू सुनिल राऊत यांनी ही कारवाई सुडाच्या भावनेतून करण्यात आली…

Read More

शरद पवार संजय राऊतांच्या कुटुंबीयांची भेट घेण्याची शक्यता | sharad pawar may meet to sanjay raut family in mumbai

[ad_1] कथित पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत सध्या ईडी कोठडीत आहेत. राऊतांवरील कारवाईनंतर संपूर्ण राज्यात शिवसैनिकांनी आंदोलने करून भाजपा तसेच ईडीविरोधात घोषणाबाजी केली होती. तर विरोधात असणाऱ्या शिवसेना पक्षासहित काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाने या कारवाईवर आक्षेप नोंदवला होता. राष्ट्रवादीचे अक्ष्यक्ष शरद पवार यांनी मात्र या प्रकरणावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही नसू ते आज…

Read More

Shinde VS Thackeray: “असे गट कुठेही सरकारं बनवायला लागले तर…”; सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवरुन आदित्य ठाकरेंचा शिंदे गटाला टोला | Aditya Thackeray Slams Eknath Shinde Supporting Shivsena rebel group over Shinde vs thackeray Supreme court Case scsg 91

[ad_1] महाराष्ट्रातील सत्तांतरासंदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरु असणाऱ्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर गटाला टोला लगावला आहे. अशापद्धतीने गट सरकारं बनवायला लागली तर राजकीय अस्थिरता निर्माण होईल अशी भीती व्यक्त करतानाच आदित्य ठाकरेंनी बंडखोरांना पुन्हा एकदा राजीनामा देऊन निवडणुका लढवण्याचं आव्हान दिलं आहे. मुंबईमध्ये कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना…

Read More

Shinde VS Thackeray: SC मधील सुनावणीनंतर सामंत म्हणाले, “निकाल आमच्या बाजूने लागेल, आम्ही पहिल्या दिवासपासूनच सांगतोय की…” | Shinde vs thackeray Supreme court Case Rebel MLA Uday Samant Says Verdict will be on our side scsg 91

[ad_1] शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेच्या वादावरील सुनावणीसंदर्भात प्रतिक्रिया देताना शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी निकाल आमच्याच बाजूने लागेल असा विश्वास व्यक्त केलाय. पत्रकारांशी संवाद साधताना सामंत यांनी आमची बाजू वकील हरीस साळवे यांनी अगदी योग्य पद्धतीने मांडल्याचं नमूद केलं आहे. इतकच नाही तर आम्ही सुरुवातीपासूनच हे प्रकरण पक्षांतर कायद्याअंतर्गत येत नसल्याचं आम्ही म्हणत होतो…

Read More

Shinde vs Thackeray: ‘न्यायालयाने ढवळाढवळ करु नये’ या युक्तीवादावरुन सरन्यायाधीशांनी शिंदे गटाला सुनावलं; म्हणाले, “तुम्ही न्यायालयात…” | Uddhav Thackeray vs Eknath Shinde In Supreme Court CJI says Let us decide the issue after the Speaker decision you can challenge scsg 91

[ad_1] राज्यातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. बंडखोरांचं नेतृत्व करणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या गटाने तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाने न्यायालयासमोर युक्तिवाद करताना आपआपल्या बाजू मांडल्या. मात्र या युक्तीवादादरम्यान सर्वोच्च न्यायालयाने एका मुद्द्यावरुन शिंदे गटाला खडे बोल सुनावल्याचं पहाया मिळालं. या सुनावणीदरम्यान एकनाथ शिंदे गटाची बाजू हरिश साळवे मांडत असून आजच्या सुनावणीदरम्यान सुरुवातीला उद्धव…

Read More

“भारतात अनेकदा काही नेते, व्यक्ती म्हणजेच पक्ष असं समजण्याची चूक आपण करतो, जर…”; शिंदे गटाचा सर्वोच्च न्यायालयासमोर युक्तिवाद | Uddhav Thackeray vs Eknath Shinde factions Supreme court In India we confuse political party with some leaders says salve scsg 91

[ad_1] शिवसेना पक्षावर उद्धव ठाकरे गटाचा हक्क आहे की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर गटाचा यासंदर्भातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली या त्रिसदस्यीय पीठापुढे दुपारी १२ च्या सुमारात सुनावणीला सुरुवात झाली. या सुनावणीदरम्यान एकनाथ शिंदे गटाची बाजू हरिश साळवे मांडत असून आजच्या सुनावणीदरम्यान सुरुवातीला…

Read More

Maharashtra news live updates SC to hear shiv Sena pleas today maha political crisis ed to quiz sanjay raut

[ad_1] Go to Live Updates SC on Disqualification Plea Live, 3 August 2022: राज्यातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. शिंदे सरकारच्या वैधतेला, विधानसभा अध्यक्षांच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिका आणि शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरविण्याबाबत विधानसभा उपाध्यक्षांनी दिलेल्या नोटिशींना आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज एकत्रित सुनावणी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने मूळ शिवसेना कोणाची हे…

Read More

संजय राऊतांवरील कारवाईवर शरद पवार मौन का? सुप्रिया सुळेंनी दिले उत्तर, म्हणाल्या… | supriya sule comment over silence of sharad pawar after sanjay raut arrest by ed

[ad_1] शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली असून त्यांना येत्या ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. राऊतांवरील या कारवाईनंतर राज्यभरातील शिवसैनिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील राऊतांच्या अटकेनंतर निषेध व्यक्त केला आहे. राऊतांवरील कारवाईवर सर्व स्तरातून प्रतिक्रिया उमटत असल्या तरी महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या…

Read More

sunil raut replied to Jp Nadda after statement on shivsena spb 94

[ad_1] Sunil Raut Replied To Jp Nadda : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शिवसेना संपत आलेला पक्ष असल्याचं म्हणत देशात केवळ भाजपा पक्ष राहणार असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याला संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी प्रत्युत्ततर दिलं आहे. जे पी नड्डा म्हणजे देशाचे गॉडफादर आहेत का? प्रश्न त्यांनी विचारला आहे….

Read More