Headlines

sanjay raut meet on cm eknath shinde meet ssa 97

[ad_1] कथित पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्याप्रकरणी गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ कारागृहात असलेले शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) नेते, खासदार संजय राऊत यांनी विशेष न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला. आर्थिक गैरव्यवहाराऐवजी केवळ दिवाणी वादाचे प्रकरण असताना संजय राऊतांना अटक करण्यात आली. ही अटक बेकायदा असल्याचे विशेष न्यायालयाने स्पष्ट केलं. त्यानंतर संजय राऊत यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांशी…

Read More

shivsena mp sanjay raut attacks shinde camp after granted bail ssa 97

[ad_1] शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) खासदार संजय राऊत अखेर तुरुंगाबाहेर आले आहे. १०२ दिवसांनंतर पीएमएलए न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर संजय राऊत आर्थर रोड तुरुंगातून बाहेर आले. यावेळी गळ्यात भगवं उपरण आणि त्याच जोशात संजय राऊतांनी शिवसैनिकांना अभिवादन केलं. त्यानंतर एकच शिवसेना खरी आहे, बाकी सर्व धोतऱ्याच्या बिया आहे, असे म्हणत संजय राऊतांनी शिंदे…

Read More

sushma andhare on sanjay raut bail on patra chawl case ssa 97

[ad_1] कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी मागील १०० दिवसांपासून शिवसेनेचे खासदार संजय राऊत तुरुंगात होते. त्यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. पीएमएलए न्यायालयाने दिलासा देत संजय राऊत यांना जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे संजय राऊतांचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर, दुसरीकडे ईडीने त्यांच्या जामीन अर्जाला विरोध केला आहे. दरम्यान, संजय राऊत यांना जामीन मिळताच…

Read More

संजय राऊत यांना दिलासा नाहीच; दसऱ्यानंतर दिवाळीही तुरुंगातच |mumbai session court till judicial custody sanjay raut 2 november over patra chawl scam case ssa 97

[ad_1] कथित पत्रा चाळ गैरव्यवहार प्रकरणात अंमलबजावणी संचनालयाच्या ( ईडी ) अटकेत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पुन्हा एकदा न्यायालयाने झटका दिला आहे. संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. २ नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्याचे निर्देश सत्र न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे दसऱ्या पाठोपाठ संजय राऊत यांची दिवाळीही तुरुंगातच जाणार आहे….

Read More

sanjay raut attacks raj thackeray send letter bjp over andheri by poll election ssa 97

[ad_1] अंधेरी-पूर्व पोटनिवडणुकीतून शिवसेनेच्या ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक बिनविरोध करण्याबाबत लिहलेल्या पत्रानंतर भाजपाने निवडणुकीतून माघार घेतली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही घोषणा केली. राज ठाकरेंनी सर्वांत पहिल्यांदा भाजपाला पत्र लिहून अंधेरी-पूर्व पोटनिवडणूक बिनविरोध…

Read More

chandrashekhar bawankule reply sanjay raut over statement gunpoint ed ssa 97

[ad_1] कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे नेते संजय राऊतांना अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) अटक केली आहे. सध्या आर्थर रोड जेलमधील कारागृहात संजय राऊत न्यायालयीन कोठडीत आहे. त्यात संजय राऊतांनी आपल्या आईला भावनिक पत्र लिहलं आहे. न्यायालयीन कोठडीत जाण्यापूर्वी कोर्टाच्या बाकड्यावर हे पत्र लिहीत असल्याचं राऊतांनी म्हटलं आहे. त्या पत्रात अनेकांना बंदुकीचा धाक दाखवून माझ्याविरोधात बोगस…

Read More

sanjay raut emotional letter to his mother ed search operation home sanjay rayt ssa 97

[ad_1] कथित पत्राचाळ प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) अटक केली आहे. सध्या संजय राऊत न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यात आता न्यायालयीन कोठडी जाण्यापूर्वी संजय राऊतांनी आपल्या आईला भावनिक पत्र लिहलं आहे. या पत्रात ईडी अधिकाऱ्यांचा दबाव, अटक करातेवेळीचा प्रसंग, शिवसेनेतील फूट आणि अन्यही विषयांवरती राऊतांनी पत्रातून भावनांना वाट मोकळी करून…

Read More

shivsena mla sunil raut on mp sanjay raut bail in delhi ssa 97

[ad_1] कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना अटक करण्यात आली आहे. ते सध्या आर्थर रोड जेलमध्ये असून, त्यांना अद्यापही जामीन मंजूर झाला नाही आहे. त्यात संजय राऊत यांचे भाऊ शिवसेना आमदार सुनिल राऊत त्यांच्या जामिनासाठी सक्रिय झाले आहे. सुनिल राऊत यांनी मातोश्रीवर जात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेत दिल्ली गाठली होती….

Read More