Headlines

प्रा. डॉ. ज्योती लक्ष्मण झिरमिरे यांना पुरस्कार जाहीर

उस्मानाबाद – सांगवी (कामेगाव ) येथील कृषिकन्या व सध्या शासकीय पदवयुतर पदवी कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय चाकूर जिल्हा लातूर येथे कार्यरत असणाऱ्या प्रा. डॉ. ज्योती लक्ष्मण झिरमिरे (वय २९ वर्ष ) यांना टाटा केमिकल्स सोसायटी ऑफ रूरल डेव्हलपमेंट आणि कस्तुरी आयोजित राष्ट्रीय पातळीवरील “कृषी नारी सम्मान-२०२१” पुरस्कार जाहीर झाला. या पुरस्कारासाठी देशातील ९ राज्यामधून नामांकने…

Read More

शेतकऱ्यांना सहज कर्ज उपलब्ध होण्यासाठी ‘कृषी कर्ज मित्र’ योजना

मुंबई, दि.23 : इच्छुक पात्र शेतकऱ्यांना वेळेत व सुलभरित्या कर्ज उपलब्ध होण्यासाठी जिल्हा परिषद अंतर्गत कृषी विभागाच्या ‘कृषी कर्ज मित्र’ योजनेस शासनाने मान्यता दिली असून या संदर्भातील शासन निर्णय ग्रामविकास विभागाने निर्गमित केला असल्याचे ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामाकरिता राष्ट्रीयकृत बँका, सहकारी तसेच खाजगी बँका आणि पतपेढ्यांमार्फत…

Read More