Headlines

Shukra Gochar: दोन दिवसानंतर या राशींना मिळणार शुभ फळ! शुक्र गोचराचा सकारात्मक परिणाम

[ad_1] Shukra Gochar 2022:  ग्रहांच्या गोचरामुळे राशीचक्रातील 12 राशींवर परिणाम होत असतो. त्यामुळे कोणता ग्रह कोणत्या राशीत आहे, यावरून भाकित वर्तवलं जातं. आता 11 नोव्हेंबर शुक्र ग्रह (Shukra Gochar) राशी बदल करणार आहे. शुक्र ग्रह तूळ (Tul) राशीत वृश्चिक (Vrushchik) राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र ग्रहाला सुख, समृद्धी, धनाचा कारक मानलं जातं. तसेच वृषभ आणि…

Read More