प्रसिद्ध मराठी चित्रपटातील ‘तो’ क्लायमॅक्स केलाय शाहरुच्या जवानमध्ये कॉपी? महेश मांजरेकरांच्या दाव्याने खळबळ!
[ad_1] Mahesh Manjrekar On Shah Rukh Jawan : प्रसिद्ध हास्यकलावंत भाऊ कदम आणि ओंकार भोजने यांचं नाटक ‘करून गेलो गाव’ (Karun gelo gava) सध्या चर्चेत आहे. येत्या 15 ऑक्टोबरला या नाटकाचा 100 वा शो पार पडला. या निमित्ताने या नाटकाच्या टीमने झी 24 ताससोबत गप्पा मारल्या. त्यावेळी त्यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) देखील उपस्थित…