Headlines

मुंबई विमानतळावर Shahrukh Khan मोठ्या अडचणीत; खरंच त्यानं इतका मोठा गुन्हा केलाय?

[ad_1] मुंबई : बॉलिवूडचा किंग खान अभिनेता शाहरुख खानला (Shahrukh Khan) सीमा शुल्क विभागानं 7 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. शाहरुखला रात्री उशिरा मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागानं नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी थांबवलं होतं. शाहरुख रात्री शारजाहहून परत येत असताना मुंबई विमानतळावर त्याला अडवण्यात आले.  विमानतळावर शाहरुख आणि त्याची मॅनेजर पूजा ददलानी यांना तासभर थांबवण्यात आले…

Read More