Headlines

‘शाकुंतलम’ चित्रपटाच्या सततच्या प्रमोशनमुळे Samantha च्या आरोग्यावर गंभीर परिणाम, आवाज गेला अन्…

[ad_1] Samantha Ruth Prabhu Health : दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) गेल्या काही दिवसांपासून तिचा आगामी चित्रपट ‘शाकुंतलम’ (Shaakuntalam) मुळे चर्चेत आहे. समंथा सतत चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसत आहे. दरम्यान, प्रमोशनवेळी समंथाला तिच्या गंभीर आजारामुळे अनेक त्रास झाले. तिला पापाराझींच्या फ्लश लाईटचा त्रास झाला होता. कितीही काही झालं तरी समंथा ही…

Read More

Samantha Ruth Prabhu: ‘शांकुतलम’ चित्रपटातील ‘मल्लिका-मल्लिका’ गाणं रिलीज, समांथाच्या लूकची होतेय चर्चा

[ad_1] Samantha Ruth Prabhu’s First Look From Shaakuntalam : दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री समांथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu)  ही सध्या ‘शाकुंतलम’ (Shaakuntalam) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. समांथा सध्या याच चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी पहिलं गाणं प्रदर्शित केलं आहे. या गाण्यात समांथाचे अनेक वेगवेगळे रुप पाहायला मिळाले आहेत. ‘मल्लिका मल्लिका’ असे या गाण्याचे नाव…

Read More