Headlines

“आम्हाला ५० खोके सोडा, साधी पेटीही…”; शहाजीबापू पाटलांचं युवासेनेला प्रत्युत्तर, राष्ट्रवादीलाही डिवचलं

[ad_1] पंढरपूर : सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर युवासेनेने गुरुवारी निशाणा साधला होता. ‘काय दारू काय चकणा, काय ते ५० खोके समदं कसं ओके,’ अशी घणाघाती टीका सोलापुरातील युवासेनेने शहाजीबापू पाटील यांच्यावर केली होती. त्याला आता शहाजीबापू पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आम्हाला ५० खोके सोडा, साधी पेटीही बघायला मिळाली नाही. आता विरोधकांना मैदानात उत्तरं…

Read More