Headlines

WhatsApp वापरताना चुकूनही ‘त्या’ लिंकवर क्लिक करु नका, नाहीतर ॲप होईल क्रॅश

[ad_1] नवी दिल्ली :Whatsapp हे सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टन्ट मेसेजिंग ॲप आहे. व्हॉट्सॲप कंपनी युजर्सना अगदी खास आणि सुरक्षेच्या दृष्टाने दमदार फीचर्स पर्याय उपलब्ध करुन देते. पण असं असलं तरी या व्हॉट्सॲपवरही बग येतच असतात. ज्यामुळे हे ॲप क्रॅश होऊ शकते. अँड्रॉइड ऑथॉरिटीच्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सॲपला सध्या बगचा सामना करावा लागत आहे. हा…

Read More