Amitabh यांच्या लाडली नव्या हिने बच्चन कुटुंबातील घडले अनेक गुपित, तुम्हाला ऐकून बसेल धक्का
[ad_1] Navya Naveli Nanda Podcast: बॉलिवूडमधील (Bollywood) मेगास्टार आणि प्रत्येकाच्या हृदयावर राज्य करणारे बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या कुटुंबाबद्दल जाणून घ्यायला चाहत्यांना खूप रस असतो. बॉलिवूडमधील कलाकारांच्या आयुष्यात काय घडतं, कसं असतं त्यांचं आयुष्य याबद्दल प्रत्येकाला उत्सुकता असते. अशातच जर त्यांच्या घरातील जवळच्या व्यक्तींनी त्यांचे गुपित सांगितलं तर तुम्हाला विश्वास बसेल ना. अमिताभ…