Headlines

Vaishnavi Dhanraj : सीआयडी फेम अभिनेत्रीला कुटुंबियांकडून मारहाण, शरीरावरील जखमा दाखवत शेअर केला Video

[ad_1] CID fame Vaishnavi Dhanraj abused : सीआयडी या प्रसिद्ध मालिकेमध्ये झळकलेली अभिनेत्री वैष्णवी धनराज (Vaishnavi Dhanraj) गेल्या काही काळापासून पडद्याआड होती. मात्र सध्या वैष्णवी खासगी आयुष्यामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. तेरे इश्क में घायाल या मालिकेतून घराघरात पोहोचलेली वैष्णवी धनराजला मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वैष्णवी धनराजने नुकताच एक व्हिडीओ (Vaishnavi Dhanraj…

Read More