Headlines

shivsena leader Sushma andhare criticised Navneet rana on religion and Ganpati immersion

[ad_1] शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी गणपती विसर्जनाच्या पद्धतीवरुन अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचा खरपूस शब्दात समाचार घेतला आहे. “तुम्ही स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणून घेता पण तुम्हाला गणपती विसर्जनाची साधी पद्धत माहिती नाही?”,असा सवाल करत अंधारे यांनी नवनीत राणांवर टीकास्त्र डागले आहे. धर्माच्या नावावर थयथयाट बंद करा, असा सल्लाही अंधारे यांनी नवनीत राणांना दिला आहे. नवनीत…

Read More