Headlines

आयुष्यातली सर्वात मोठी चूक! ‘ती’ एक आठवण Riteish Deshmukh ला आजही भूतकाळात नेते

[ad_1] Riteish Deshmukh : मराठी आणि हिंदी अशा दोन्ही कलाजगतांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवणारं एक नाव म्हणजे अभिनेता रितेश देशमुख. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत श्री. विलासराव देशमुख यांचा मुलगा, रितेश राजकारणापेक्षा कलाजगतातच फार रमला आणि इथं त्यानं स्वत:ची वेगळी ओळखही तयार केली. रितेशकडे आज हिंदी आणि मराठी कलाजगताला जोडणारा दुवा म्हणूनही पाहिलं जातं. अशा या अभिनेत्यानं…

Read More