Headlines

“…तर चांगले झाले असते”, द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेने पाठिंबा देताच फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया | devendra fadnavis said happy with shiv sena support to draupadi murmu for presidential election

[ad_1] राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए पुरस्कृत उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu)यांना पाठिंबा दिला आहे. खासदारांशी बैठक घेतल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मंगळवारी (१२ जुलै) तशी घोषणा केली. त्यानंतर आता शिवसेनेच्या या निर्णयावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एनडीएचा भाग नसलेल्या अनेक सरकार तसेच पक्षांनी मुर्मू यांना समर्थन…

Read More