Headlines

“त्यांच्या डोक्यात हवा गेली, माझ्याशी पंगा..,” भास्कर जाधवांच्या ‘त्या’ टीकेनंतर रामदास कदम आक्रमक; संघर्ष शिंगेला | ramdas kadam criticizes bhaskar jadhav said admit him in mental hospital

[ad_1] शिवसेना पक्षात उभी फूट पडल्यापासून दोन्ही गटातील नेते एकमेकावर कठोर शब्दांत टीका करताना दिसत आहेत. मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गटातील आमदार भास्कर जाधव आणि शिंदे गटातील नेते रामदास कदम यांच्यातील संघर्षही शिगेला पोहोचला आहे. काही दिवसांपूर्वी रामदास कदम यांचे भाषण ऐकल्यानंतर महिला त्यांची जोड्याने पूजा करतील. मुंबईतील शौचालयांत जेवढी घाण नाही, तेवढी घाण…

Read More

“राज ठाकरेंसोबत होतो म्हणून मंत्रिपद दिलं नाही,” रामदास कदम यांचा गंभीर आरोप | ramadas kadam alleges uddhav thackeray not given ministerial post due to being with raj thackeray

[ad_1] शिवसेनेत दोन गट पडल्यापासून शिंदे गटातील नेते आपली खदखद वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त करत आहेत. शिंदे गटात नुकतेच सामील झालेले शिवसेना नेते रामदास कदम यांनीदेखील शिवसेनेच्या नेतृत्वावर गंभीर आरोप केले आहेत. मी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत असल्यामुळे मला १९९५ साली मंत्रिपद देण्यात आले नाही, असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला आहे. एबीपी माझा…

Read More

“तीन मुलं आणि बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो की…” ‘त्या’ आरोपावर रामदास कदमांनी केली भूमिका स्पष्ट | ramdas kadam said not given information of anil barab to kirit somaiya

[ad_1] एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत उघड उघड दोन गट पडले आहेत. या पक्षफुटीनंतर दोन्ही बाजूचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यरोप करताना दिसत आहेत. शिवसेनेचे वरिष्ठ नेते रामदास कदम यांनीदेखील काही दिवसांपूर्वी शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर तोंडसुख घेतले. आज पुन्हा एकदा कदम यांनी शिवसेनेच्या नेतृत्वावर गंभीर आरोप…

Read More

रामदास कदम व आनंद अडसूळ यांची शिवसेनेतून हकालपट्टी | ramdas kadam and anandrao adsul removed from shivsena ordered uddhav thackeray

[ad_1] शिवसेना नेतेपदाचा राजीमाना दिल्यानंतर रामदास कदम यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कदम यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. कदम यांच्यासोबतच शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचीदेखील हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तसे आदेश दिल्याची माहिती शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाने दिली आहे. मागील काही दिवसांपासून रामदास कदम…

Read More