Panchang, 11 February 2023: पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा
[ad_1] Today Panchang, 11 February 2023: फाल्गुन महिना सुरू झाला असून आज कृष्ण पक्षातील प्रतिपदा तिथी आणि आजचा दिवस शनिवार (11 February 2023) आहे. हिंदू कॅलेंडरचा हा शेवटचा महिना आहे. ज्यामध्ये महाशिवरात्री आणि होळी हे दोन मोठे सण साजरे केले जातात. पंचांगातील सर्वार्थ सिद्धी योग, रवियोग, ब्रह्म मुहूर्त, अभिजीत मुहूर्त, विजय मुहूर्त, गोधूली मुहूर्त, अमृतकाल,…