Headlines

‘…तर राजकारणात यायला नक्कीच आवडेल’, प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचे वक्तव्य, म्हणाली “सगळ्या जाती-धर्मांना एकत्र…”

[ad_1] Ashwini Mahangade On Joining Politics : स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेचा चाहतावर्ग फार मोठा आहे. या मालिकेतील सर्वच कलाकार हे घराघरात लोकप्रिय आहेत. या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणून अश्विनी महांगडेला ओळखले जाते. यात ती अनघा हे पात्र साकारत आहे. अश्विनीला मराठी मनोरंजनसृष्टीतील एक बिनधास्त आणि बेधडक अभिनेत्री म्हणून ओळखले…

Read More

Sharad Pawar : ‘मागील 15 दिवसांत अचानक…’, बिहारच्या सत्तांतरावर शरद पवार यांचं सूचक वक्तव्य, म्हणतात…

[ad_1] Sharad Pawar On Nitish Kumar : बिहारमध्ये राजकीय (Bihar Politics) भूकंप झाला आहे. आरजेडीची साथ सोडून नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी विद्यमान सरकार विसर्जित केलं अन् सायंकाळी पाच वाजता त्यांनी 9 व्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नितीश कुमार कूस बदलणार या चर्चांना त्यांनी स्वत:च पूर्णविराम दिलाय. नव्या सरकारमध्ये भूमिहार नेता विजय सिन्हा आणि मागास समाजाचे…

Read More

‘…तर मी संन्यास घेईल’, बिहारमध्ये सत्तांतर झाल्यानंतर प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी, स्पष्टच म्हणाले…

[ad_1] Prashant Kishor On Nitish Kumar : गेल्या तीन दिवसांपासून बिहारमध्ये (Bihar Politics) चालू असलेल्या राजकीय घडामोडींना अखेर पूर्णविराम लागला आहे. नितीश कुमार (CM Nitish Kumar) यांनी 9 व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. जीतन राम मांझी, चिराग पासवान, सम्राट चौधरी, जेपी नड्डा उपस्थित शपथविधी सोहळा पार पडला. गेल्या दोन वर्षांपासून आघाडीच्या रुपात संयुक्त जनता दल,…

Read More

Video: ‘ज्याचा पैसा त्याची सत्ता’; कवीवर्य विंदा करंदीकर यांचे शब्द सध्याच्या राजकीय धुमश्चक्रीवर करतायेत मार्मिक भाष्य

[ad_1] Maharashtra Political Crisis : साधारण वर्षभरापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात एक वादळ आलं. मुळात याआधीही अशी लहामोठी वादळं आली होती. पण, मागील वर्षी शिवसेनेत बंड करत शिंदे गट वेगळा झाला आणि त्यांनी भाजपशी हातमिळवणी करत सत्ताही स्थापन केली. या सत्तानाट्याला एक वर्ष पूर्ण होत नाही, तोच आणखी एका राजकीय धुमश्चक्रीनं राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालं. यावेळी…

Read More

Riteish Deshmukh: पहिलं प्रेम कोणतं? राजकारण की सिनेमा? रितेश देशमुख म्हणतो…

[ad_1] Riteish Deshmukh Love Politics: मराठमोळा बॉलिवूडचा अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) नेहमी त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असतो. नुकत्याच आलेल्या वेड चित्रपटामुळे (VED Movie) रितेशला चांगली प्रसिद्धी मिळाली. राजकारणी कुटुंबात (Political Background) जन्म घेतलेल्या रितेशने चित्रपटसृष्टीत खूप मेहनत देखील घेतलीये. रितेशचे दोन्ही भाऊ राजकारणात आहेत. गेल्या दोन्ही निवडणुकीत दोन्ही भावांनी एकामागून एक एन्ट्री केली…

Read More

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते राजेंद्र गायकवाड यांचा राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम

बार्शी / प्रतिंनिधी – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बार्शी शहर व तालुक्यातील युवा नेते राजेंद्र गायकवाड यांचा राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम केला आहे. राजेंद्र गायकवाड यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( A ) मध्ये पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. युवा नेते राजेंद्र गायकवाड यांनी मनसेतून राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये…

Read More

नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध, १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषींकडून जमीन खरेदी : देवेंद्र फडणवीस

मुंबई: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांच्यावर अनेक आरोप केले. नवाब मलिकांच्या कुटुंबाचे अंडरवर्ल्डशी संबंध असून त्यांनी मुंबई बॉम्बस्फोटातील दोषींकडून अत्यंत कमी किमतीत जमीन खरेदी केल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुंबई बॉम्बस्फोटातील दोषींकडून जमीन का खरेदी केली, असा सवाल त्यांनी केला. असे काय होते की मुंबईतील गुन्हेगारांनी तुम्हाला…

Read More

उद्या सकाळी 10 वाजता हायड्रोजन बॉम्ब फोडणार : मंत्री नवाब मलिक

मुंबई : नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. नवाब मलिकने अंडरवर्ल्डकडून 30 लाखांना करोडोंची जमीन खरेदी केली होती. आता महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. नवाब मलिक म्हणाले की, देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, दिवाळीनंतर बॉम्ब फोडेन, बॉम्ब फुटला नाही, पण उद्या अंडरवर्ल्डचा…

Read More