Headlines

कचरा गाडीत योगी आदित्यनाथ, नरेंद्र मोदींचे फोटो, सफाई कर्मचाऱ्यानं गमावली नोकरी | pm narendra modi and cm yogi adityanath photos found in garbage in up mathura

[ad_1] उत्तर प्रदेशमधील मथुरा वृंदावन महानगरपालिका क्षेत्रात एका सफाई कर्मचाऱ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे फोटो कचरा गाडीत टाकल्यामुळे त्याच्यावर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली आहे. सफाई कर्मचारी नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांचे फोटो कचरा गाडीमध्ये घेऊन जातानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अतिरिक्त महापालिका आयुक्तांनी ही कारवाई केली आहे. हे…

Read More