Headlines

solapur yuvasena criticized shinde camp mla shahaji bapu patil ass 97

[ad_1] पंढरपूर : शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंड केल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत जात सत्ता स्थापन केली. मात्र, एकनाथ शिंदेंच्या बंडखोरी प्रकरणात सर्वाधिक चर्चा झाली ती सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या “काय झाडी, काय डोंगार, काय हाटिल” या डायलॉगची. यानंतर शहाजीबापू पाटील यांनी अनेक मुलाखतीदरम्यान बायकोला साडीही घेऊन दिली नाही, असं…

Read More