Headlines

मुन्नाभाईच्या ‘सर्किट’ला Insecure अभिनेत्यांमुळं सोडावे लागलेले मोठे चित्रपट; गौप्यस्फोटामुळं कलाजगतात खळबळ

[ad_1] Entertainment News : काही कलाकार हे त्यांच्या अभिनयाच्या बळावर मोठे होतात तर, काही कलाकार शिफारसी आणि ओळखींच्या बळावर प्रसिद्धीझोतात येतात. काही कलाकारांना मिळणारी प्रेक्षकपसंती ही त्यांच्या दिसण्यावर नव्हे, तर त्यांच्या चित्रपट निवडीवर आणि अर्थातच त्यांच्या कौशल्याच्या बळावर मिळते. यातचलंच एक नाव म्हणजे अर्शद वारसीचं.  अर्शद वारसी म्हटलं की त्याची खोडकर वृत्ती, त्यानं साकारलेल्या खट्याळ…

Read More