Maharashtra political crisis live eknath shinde uddhav thackeray rebel shivsena mla sanjay raut national herald case sonia gandhi
[ad_1] Maharashtra Breaking News Live Updates, 21July 2022 : शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी लोकसभा अध्यक्षांनी बंडखोर गटाच्या मागणीवर घेतलेल्या निर्णयावर तीव्र आक्षेप घेत गंभीर आरोप केले आहेत. लोकसभा अध्यक्षांनी आमच्या पत्राची दखल न घेता, नैसर्गिक न्यायाचं तत्व न पाळता निर्णय घेतल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. पावसाने राज्यात सर्वत्र हजेरी लावली असली तरी संततधार कमी झाली आहे, काही…