संभाजी भिडेंचं आमदार, खासदारांबद्दल वादग्रस्त विधान; ‘भाडोत्री’ असा उल्लेख करत म्हणाले, “सगळेजण…” | sambhaji bhide controversial comment about mla and mp scsg 91
[ad_1] आज दसऱ्याच्यानिमित्ताने राज्याबरोबरच देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. सांगलीमध्येही शिवप्रतिष्ठान या संस्थेच्यावतीने सालाबादप्रमाणे यंदाही दुर्गामाता दौडचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या दौडनंतर भाषण देताना संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी आमदार, खासदार आणि लोकप्रितिनिधींबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे. ‘शिवप्रतिष्ठान दुर्गामाता दौड’च्या सांगता कार्यक्रमामध्ये बोलताना संभाजी भिडे यांनी मातृभूमीसाठी जगणारी माणसं…