Headlines

Miss India 2023 खिताब पटकावणारी 19 वर्षीय Nandini Gupta विषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितीये का?

[ad_1] Nandini Gupta Miss India 2023 : ‘फेमिना मिस इंडिया 2023’ (Femina Miss India) ची घोषणा झाली आहे. राजस्थानची नंदिनी गुप्तानं (nandini gupta) ‘मिस इंडिया 2023’ चा (Miss India 2023) खिताब जिंकला आहे. नंदिनीही राजस्थानमधील कोटाची राहणारी आहे. तिनं वयाच्या 19 व्या वर्षी मिस इंडियाचा खिताब जिंकला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर दिल्लीची श्रेया पुंजा आहे….

Read More