Headlines

Dipika च्या घरी आला राजकुमार! Premature डिलीवरीनंतर पतीने दिली प्रतिक्रिया…

[ad_1] Dipika Kakar Baby Boy : छोट्या पडद्यावरील ‘ससुराल सिमर का’ ही मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका कक्कडने राजकुमाराला जन्म दिला आहे. दीपिका आणि शोएब इब्राहिम यांच्या घरी तब्बल 5 वर्षांनंतर पाळणा हलला आहे. शोएबने इन्स्टाग्रामवर स्टेट्स ठेवून ही आनंदाची बातमी दिली आहे. ‘अलहमदुलिल्लाह, आज 21 जून 2023 ला आम्हाला मुलगा झाला. ही प्रीमॅच्योर प्रसूती आहे….

Read More